"आमच्या हॉटेलमध्ये आपले हार्दिक स्नेहपूर्ण स्वागत. आपण आमचे अतिथी: अतिथी म्हणजे देव. अतिथीचा आदर-सन्मान हे आमचे कर्तव्य, त्यासाठी आमची मॅनेजमेंट सदैव तयार."
सहकुटुंब, सहपरिवार, स्नेहाचे आनंदाचे मौजमस्तीचे काही क्षण उपभोगावे त्यासाठी आपल्या सेवेत आम्ही सदैव तयार आहोत.
या आणी मनसोक्त आनंद उपभोगा. जेवणे व आनंदी राहणे अशा तृप्तीचा रंग आपल्या चेहऱ्यावर सुवासिक फुलाच्या सुगंधा सारखे दरवळू द्या. आपण आलात ! आपल्या सेवेचा लाभ आम्हाला दिलात धन्य झालो..
खुप खुप धन्यवाद
महाराष्ट्रीयन, मालवणी, आगरी, शाही, काशिमिरी, मोगलाई, पंजाबी, चायनिज, तंदूरी, स्नॅक्स पद्धतीचे स्वादिष्ट जेवण मिळणार.
लग्नसमारंभ, वाढदिवस, वास्तुशांती, किटी पार्टी, ऑफिशियल पार्टी, अशा सर्व प्रकारच्या जेवणाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील.